मतदार यादीत नाव कसं शोधायचं? ओळखपत्र हरवलं असेल तर मतदान करता येईल का? जाणून घ्या Voter List Search Guide

Voter List Search Guide: निवडणुकांचे वारे वाहू लागले की प्रत्येक नागरिकाच्या मनात दोन मुख्य प्रश्न असतात: “मतदार यादीत माझं नाव आहे का?” आणि “माझ्याकडे व्होटर आयडी नाहीये, मग मी मतदान करू शकेन का?”

Leave a Comment