पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! एकदाच गुंतवणूक करा आणि दरमहा 5,550 रुपये मिळवा Post Office Scheme
Post Office Scheme : महागाईच्या काळात प्रत्येकाला वाटतं की, आपल्याकडे उत्पन्नाचा असा एखादा स्रोत असावा जो दरमहा ठराविक रक्कम खिशात टाकेल. मग ती निवृत्त व्यक्ती असो, गृहिणी असो किंवा सुरक्षित गुंतवणूक शोधणारा तरुण. शेअर बाजारातील जोखीम आणि बँकांमधील कमी होत जाणारे व्याजदर यामुळे सुरक्षित गुंतवणूक कुठे करावी, असा प्रश्न अनेकांना पडतो. यावर उत्तम उपाय म्हणजे … Read more