तूर ८ हजारांचा टप्पा ओलांडणार का? तूर आता विकावी की साठवून ठेवावी? जाणून घ्या Tur Market Update 2026

Tur Market Update 2026

Tur Market Update 2026: महाराष्ट्रातील शेतकरी सध्या एका मोठ्या संभ्रमात आहेत. एकीकडे सरकारने तुरीसाठी ८,००० रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी हमीभाव (MSP) जाहीर केला आहे, तर दुसरीकडे खुल्या बाजारात तुरीला अपेक्षित भाव मिळताना दिसत नाहीये. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपली तूर खुल्या बाजारात विकावी की सरकारी खरेदी केंद्राची वाट पाहावी? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी … Read more