सोयाबीन दरात मोठी सुधारणा! फेब्रुवारी-मार्चमध्ये भाव हमीभावाचा टप्पा ओलांडणार? जाणून घ्या Soybean Price
Soybean Price : शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीनच्या दरात असलेली मरगळ आता झटकली जात आहे. सोयाबीनचा भाव आता ५३०० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, येणाऱ्या काळात यामध्ये मोठी दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बाजारात नेमकी तेजी का येत आहे? उत्पादनात किती घट झाली आहे? आणि शेतकऱ्यांनी नेमकी विक्री कधी करावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे … Read more