सोयाबीन बाजार भाव; पाहा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर !Soyabean Rate16 January
Soyabean Rate16 January : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस संमिश्र ठरत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोयाबीनच्या आवकमध्ये मोठी वाढ झाली असून, काही निवडक बाजार समित्यांमध्ये दराने ६,००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील बाजारात आज मोठी हालचाल पाहायला मिळाली. तुम्ही जर आज सोयाबीन विकायला काढणार असाल, तर एकदा तुमच्या जिल्ह्यातील आणि जवळच्या बाजार … Read more