मोठी बातमी; भूमिहीन मजुरांसाठी अनुदान योजना – महाराष्ट्रात निधी वाटपाला सुरुवात Shetmajur Anudan

Shetmajur Anudan

Shetmajur Anudan : महाराष्ट्रातील भूमिहीन शेतमजुरांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. यापैकी वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसाहाय्य देणारी योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना ही दोन महत्त्वाची कार्यक्रम आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला असून, त्याचे वाटपही सुरू झाले आहे. या लेखात आम्ही तुम्हाला … Read more