१६ जानेवारीपासून हवामान बदलणार; पंजाबराव डख यांचा नवा अंदाज Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसानंतर आता नागरिक आणि शेतकरी ‘आकाश कधी स्वच्छ होणार?’ याची प्रतीक्षा करत आहेत. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात १६ जानेवारीपासून थंडीचा कडाका पुन्हा वाढणार आहे. १४ आणि १५ जानेवारी: ढगाळ वातावरणाचे सावट … Read more