महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरणार? पुढील १० दिवसांचा हवामान अंदाज जाहीर!Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update: मकर संक्रांतीचा सण संपल्यानंतर आता राज्यातील वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) १६ जानेवारी २०२६ पासून पुढील १० दिवसांसाठी नवा अंदाज वर्तवला असून, राज्यावर आलेले थंडीचे सावट आता हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे. थंडी कमी होऊन उबदारपणा वाढणार गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी वाजत होती. … Read more