मतदार यादीत नाव कसं शोधायचं? ओळखपत्र हरवलं असेल तर मतदान करता येईल का? जाणून घ्या Voter List Search Guide

List Search Guide

Voter List Search Guide: निवडणुकांचे वारे वाहू लागले की प्रत्येक नागरिकाच्या मनात दोन मुख्य प्रश्न असतात: “मतदार यादीत माझं नाव आहे का?” आणि “माझ्याकडे व्होटर आयडी नाहीये, मग मी मतदान करू शकेन का?” लोकशाहीच्या या उत्सवात तुमचा सहभाग निश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाने आता अनेक गोष्टी सोप्या केल्या आहेत. चला तर मग जाणून … Read more