सातबारा उताऱ्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता ‘ही’ नावे कायमची हटणार?Land Record Update

Land Record Update

Land Record Update: महाराष्ट्र सरकारने जमिनीच्या उताऱ्यांबाबत (7/12 Extract) एक अत्यंत धाडसी आणि सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून सातबारा उताऱ्यावर असलेल्या चुकीच्या नोंदी, अवैध व्यवहारांचे शिक्के आणि इतर तांत्रिक त्रुटी आता कायमच्या दूर केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे जमीन मालकी हक्कातील गुंतागुंत संपणार असून सातबारा उतारा अधिक स्पष्ट आणि अधिकृत होणार आहे. नक्की … Read more