लाडक्या बहिणींना e-KYC करूनही खात्यात पैसे आले नाहीत! यामागे आहेत हे ३ मोठे कारणे Ladki Bahin Update

Ladki Bahin Update

Ladki Bahin Update : महाराष्ट्र राज्यातील लाखो भगिनी सध्या एकाच चिंतेत आहेत – “माझी e-KYC पूर्ण आहे, आधार कार्ड बँकेला लिंक आहे, तरीही ‘लाडकी बहीण’ योजनेचे १५०० रुपये खात्यात का जमा झाले नाहीत?” जर तुमचीही हीच तक्रार असेल, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. अर्ज मंजूर असूनही पैसे न येण्यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय पेच असू … Read more