थकीत पीक कर्जाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!Crop Loan
Crop Loan : महाराष्ट्रातील बळीराजा सध्या अस्मानी संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. २०२५ च्या खरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी देत, केंद्र सरकारने थकीत पीक कर्जाच्या पुनर्गठनाला (Loan Restructuring) … Read more