सीसीआयचा कापूस विक्रीचा मोठा निर्णय! कापसाचे दर वाढणार की कमी होणार? cotton rate

cotton rate

cotton rate : कापूस उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय कापूस महामंडळाने (CCI) १९ जानेवारीपासून चालू हंगामातील (२०२५-२६) कापूस साठ्याची विक्री अधिकृतपणे सुरू केली आहे. सीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे कापूस दरात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेमके सीसीआयने काय दर निश्चित केले आहेत आणि याचा तुमच्या खिशावर … Read more