कापसाच्या दरात मोठी वाढ; शेतकऱ्यांच्या खिशात आता पडणार बक्कळ पैसा Cotton Price Update 2026
Cotton Price Update 2026: कापूस उत्पादक शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे! ज्या ‘पांढऱ्या सोन्याने’ गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना चिंतेत टाकले होते, त्याच कापसाने आता बाजारात जबरदस्त कमबॅक केले आहे. कापसाच्या दराने अचानक मोठी उसळी घेतली असून, आता हा दर एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे. नेमके भाव किती वाढले आहेत आणि … Read more