मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय!Cabinet Decisions 2026
Cabinet Decisions 2026: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (१७ जानेवारी २०२६) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईकर, शेतकरी, पोलीस आणि बेरोजगार तरुणांसाठी १० ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे. चला तर मग, मंत्रिमंडळाच्या या निर्णयांचा सविस्तर आढावा … Read more