भारताचा दुबई सोबत सोने करार सोन्या चांदीचा खेळ बदलला Gold Import Rules 2026
Gold Import Rules 2026: भारताच्या तुलनेत दुबईत सोनं स्वस्त मिळतं, ही बाब सर्वश्रुत आहे. त्यामुळे अनेक पर्यटक किंवा व्यावसायिक दुबईहून सोनं आणण्याला पसंती देतात. मात्र, आता केंद्र सरकारने दुबईतून स्वस्त सोनं आणण्याच्या पद्धतीवर मोठे निर्बंध लादले असून, तस्करीसाठी वापरला जाणारा एक मोठा ‘लूपहोल’ कायमचा बंद केला आहे. या निर्णयामुळे सोन्या-चांदीच्या बाजारातील खेळाचे नियम पूर्णपणे बदलणार … Read more