हप्ता न मिळालेल्या लाडक्या बहिणींना महिलांना आता मोठा दिलासा; सरकार कडून कोट्यवधींचा निधी मंजूर!ladki bahin update

मladki bahin update : हाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना ही एक क्रांतिकारी पाऊल आहे. मात्र, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांच्या हप्त्यांची रक्कम अद्याप खात्यात जमा न झालेल्या अनेक पात्र महिलांना यामुळे त्रास सहन करावा लागला. तांत्रिक समस्या किंवा निधीच्या अभावामुळे हे हप्ते रखडले होते, ज्यामुळे राज्यात ठिकठिकाणी नाराजी आणि आंदोलने उफाळली. अशा परिस्थितीत राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. यामुळे लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment