३ लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफी २०२६: यादी जाहीर!तुम्ही पात्र आहेत का पहा Karjmafi Update 2026
Karjmafi Update 2026: महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सध्या नैसर्गिक संकटे आणि बाजारभावातील चढ-उतारामुळे आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत, “शेतकरी कर्जमाफी” हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर ‘३ लाखांपर्यंत कर्जमाफी’ आणि ‘लाभार्थी यादी’ बाबत अनेक बातम्या फिरत आहेत. पण नक्की सत्य काय आहे? सरकारचा निर्णय काय आहे? आणि तुम्हाला याचा लाभ मिळणार … Read more