बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अपडेट २०२६: आता ‘ही’ अट पूर्ण केल्याशिवाय स्कॉलरशिप मिळणार नाही! Bandhkam Kamgar Scholarship

Bandhkam Kamgar Scholarship महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी चालणाऱ्या योजनांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने १ जानेवारी २०२६ रोजी एक नवीन परिपत्रक जारी केले आहे. या अपडेटनुसार, कामगारांच्या मुलांना मिळणाऱ्या शैक्षणिक सहाय्याच्या नियमांमध्ये कठोरता आणली गेली आहे.

Leave a Comment